देशभरात रविवारी कँडल मार्च, CJPची घोषणा; विद्यार्थी-पालकांसह समर्थकांना सहभागी होण्याचं आवाहन

CJP Nationwide Candle March कॉकरोच जनता पार्टीकडून देशभरात रविवारी कँडल मार्चचे आवाहन करण्यात आलीय. विद्यार्थी पालकांसह सर्वांनी यात सहभागी व्हावं आणि पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
 Delhi CJP Protest Turns Violent

Delhi CJP Protest Turns Violent

esakal

Updated on

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू असून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोठी घोषणा केलीय. देशात रविवारी २६ जुलै रोजी कँडल मार्च काढण्याचं आवाहन केलंय. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास देशभरात कँडल मार्च काढा आणि यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं अभिजीत दीपके यांनी म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com