esakal | Podcast : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी ते जान मोहम्मदचे 'दाऊद'शी संबंध
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी ते जान मोहम्मदचे 'दाऊद'शी संबंध

sakal_logo
By
अमित उजागरे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

हेही वाचा: भारत ही लोकशाहीची मातृभूमी - PM मोदी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी ते जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध

  1. SpaceX: चौघांसह अंतराळात उड्डाण; जाणून घ्या मोहिमेविषयी सर्वकाही

  2. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; कारण....

  3. शहरी भागात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात 21 टक्क्यांनी घट

  4. दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण

  5. राज्य सरकारला मोठा धक्का, डॉ. तायवाडे देणार आयोगाचा राजीनामा

  6. समंथा-नाग चैतन्यमधील दुरावा; चाहत्यांकडून नाराजी व्यक्त

  7. "CSKने घेतलं असलं तरी लगेच संघात स्थान मिळेलं असं नाही"

  8. धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

हेही वाचा: OBC आरक्षण अध्यादेश म्हणजे उशीरा सुचलेलं शहाणपण: फडणवीस

हेही वाचा: दरेकरांना पुणेकरांचा इशारा; जाहीर माफी मागा अन्यथा...

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top