Sonam Wangchuk Hunger Strike : 'सोनम वांगचुक फक्त दोन दिवस जगतील', दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र, दिल्ली सरकारवर ताशेरे ओढत बजावली नोटीस

Central Government : सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दाखल जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावत त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
Sonam Wangchuk Hunger Strike delhi

Sonam Wangchuk during hunger strike as Delhi High Court hears the matter

esakal

Updated on

PIL on Sonam Wangchuk : सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या जंतर-मंतरवरील आमरण उपोषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावत या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जुलै रोजी निश्चित केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com