अमोल कोल्हेंची शरद पवारांवर कविता ते PM मोदींना तमिळ शिकण्याची इच्छा; ठळक बातम्या क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 28 February 2021

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद साधला. त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन होतं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद साधला. त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन होतं. तेलंगणामध्ये एक जगावेगळी घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या सगळेच हैराण आहेत. तेलंगणातील एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात एका कोंबड्याला अटक करण्यात आली आहे. 

पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  वाचा सविस्तर-

Video: मोदींचा फोटो असलेल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; 2021 मधील पहिले मिशन. वाचा सविस्तर-

मनोरंजन- जेव्हा हृतिक म्हणाला, "..म्हणून मी दुसऱ्या लग्नाचा विचार करत नाही" सविस्तर बातमी-

चेन्नई- तेलंगणामध्ये एक जगावेगळी घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या सगळेच हैराण आहेत. तेलंगणातील एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात एका कोंबड्याला अटक करण्यात आली आहे. सविस्तर बातमी-

मुंबई- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेली स्कॉर्पिओ कार पोलिसांनी ताब्यात घेतली. मात्र ज्या संशयित इनोव्हा कारचा पोलिस शोध घेत आहेत त्या इनोव्हा कारबाबत महत्वाची माहिती आता समोर आली आहे. सविस्तर बातमी-

Mann Ki Baat- मन की  बातमध्ये मोदी म्हणाले की, जगातील सर्वांत प्राचीन भाषा तमिळ मला शिकायची होती. ती शिकण्याचा प्रयत्न करुनही मला ती शिकता आली नाही. सविस्तर बातमी-

VIDEO- मराठी दिनी अमोल कोल्हेंची शरद पवारांवर कविता, 'गडी एकटा निघाला'. सविस्तर बातमी-

विदेश- पाकिस्तानातील मुलगी सोशल मीडियामध्ये तिच्या लूकमुळे व्हायरल झाली आहे. ही मुलगी हूबेहूब बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसते. सविस्तर बातमी-

मुंबई- पूजा चव्हाण अपमृत्यू प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली असल्याचे समजते.  सविस्तर बातमी-

मनोरंजन- शाहिद कपूर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. वाचा सविस्तर-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news amol kolhe mann ki bat sharad pawar sanjay rathod pm modi isro pune mumbai