esakal | देशात कोरोनाचं विक्राळ रुप ते संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

देशात कोरोनाचं विक्राळ रुप ते संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच गुजरातमधील बडोद्यात जुळ्या नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. रणबीरनंतर आता आलिया भट्टलाही कोरोनाची लागण झाली आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

१) सचिन वाझेसोबत 5-स्टार हॉटेलमध्ये असणाऱ्या महिलेची NIAकडून चौकशी

NIAच्या पथकाने त्या महिलेचे नाव किंवा ओळख अद्याप उघड केलेली नाही. मात्र त्या महिलेच्या घराची काल झाडाझाडती घेण्यात आली. वाचा सविस्तर

२) लॉकडाऊन केव्हा गरजेचे? सध्या फायदा शून्य

लॉकडाउन केल्याने रुग्णांची संख्या कमी होते, रुग्णांची संख्या जास्त दिवस कमी ठेवण्यात त्याची मदत होते. वाचा सविस्तर

३) Corona Update: राज्यातील परिस्थिती चिंताजनक; कोरोना रुग्णसंख्या वाढली 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 43,183 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. वाचा सविस्तर

४) भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची काश्मीरवरून अट

गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. यामध्ये जम्मू काश्मीर मुद्दाही उपस्थित केला होता. वाचा सविस्तर

५) लसीकरणात संत्रानगरीने मुंबईला पछाडले, राज्यात पुणे अव्व्ल

राज्य सरकारने मार्च महिन्यात झालेल्या एकूण लसीकरणाबाबतची आकडेवारी स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर

६) Coronavirus Updates: नवजात जुळ्यांना कोरोनाची लागण

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता गुजरातमधील बडोद्यात जुळ्या नवजात बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. वाचा सविस्तर

७) पालकांनो तुमचं मुल स्वमग्न आहे का? जाणून घ्या लक्षणं

आपल्याच विश्‍वात रमणाऱ्या ‘स्वमग्न’ मुलांनी सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण पूर्ण करणे म्हणजे आव्हानात्मक बाब मानली जाते. अतिशय चंचल आणि अस्थिर असल्यामुळे या मुलांना एकाच कार्यात व्यस्त ठेवणेसुद्धा कठीण असते. वाचा सविस्तर

८) रणबीरनंतर आता आलिया भट्टलाही कोरोना

माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर लगेचच मी स्वत:ला घरी क्वारंटाइन करून घेतलं. वाचा सविस्तर

९) मेगा भरती : पुणे झेडपीत दीड हजार जागांवर भरती; फक्त मुलाखत द्या

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगा भरती करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर

१०) महाराष्ट्रातील लोकही भारतीयच आहे हे विसरू नका!​

महाराष्ट्र विकास आघाडी हा राज्यातील एक यशस्वी प्रयोग आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन भिन्न विचारांचे पक्ष सध्या राज्याचे सरकार चालवत आहेत. वाचा सविस्तर

11) कोरोना 6 महिन्यांच्या उच्चांकावर; 24 तासांत 81,466 नवे रुग्ण, 469 जणांचा मृत्यू​

देशात कोरोनाने विक्राळ रुप धारण केल्याचे दिसत आहे. सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना सहा महिन्यांच्या उच्चांकावर आहे. वाचा सविस्तर

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image