पुण्यात शिवाजी मार्केटला आग ते मोदींनी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक; ठळक बातम्या क्लिकवर

break fast
break fast

ब्रिटिश राजघराण्याची सून मेघन मार्कल हिचा राजघराण्यातील वर्षद्वेषाबाबत जो गौप्यस्फोट केला त्याचा आणि ऑक्‍सफर्डमधील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद सोडण्यास जिला भाग पाडले गेले त्या रश्‍मी सामंत हिच्याबाबत घडलेल्या अन्यायाचे पडसाद आज संसदेच्या वरिष्ठ सभागृहात उमटले. पुणे कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये 25 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून चिंता वाढली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा 26 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्चला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे.

पुणे- कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये 25 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर-

कोलकाता- नंदीग्राममधून भाजपचे उमेदवार असलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नामांकनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोप लगावला आहे. वाचा सविस्तर-

एज्युकेशन- चार्टर्ड अकाउंटन्सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता UGC ने खुशखबर दिली आहे. वाचा सविस्तर-

कोरोना अपडेट- काही दिवसांपूर्वी देशात 8 ते 9 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. पण, आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल आहे.  वाचा सविस्तर-

अग्रलेख-वैयक्तिक आणि सामाजिक संबंधांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय राजकारणातही मैत्र आणि शत्रुत्व हे कालसापेक्ष असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. क्वाडच्या बाबतीतील घडामोडीदेखील याचीच साक्ष देणाऱ्या आहेत.  वाचा सविस्तर-

भाष्य- दुष्काळी भागातील विद्यार्थी सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यासारखा शहरांत अभ्यासासाठी येतात.  वाचा सविस्तर-

ढिंग टांग : सामील व्हा की..व्हा!  वाचा सविस्तर-

राशिभविष्य- आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १६ मार्च २०२१.  वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- कोरोनाची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्चला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे.  वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- शून्य प्रहरात उपस्थित केलेल्या या विषयावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी, "ब्रिटनमधील वर्णद्वेषाच्या घटनांवर भारत डोळे मिटून घेऊ शकत नाही,'' असे सूचकपणे सांगितले.  वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com