महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट ते पुरावे नष्ट करण्याच्या नादात वाझे अडकले; ठळक बातम्या क्लिकवर

Breakfast
Breakfast

विविध समाज माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतच्या अफवांवर विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेवू नयेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे २०२१ मध्ये आयोजित केलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा या नियोजित कालावधीतच होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. सचिन वाझे प्रकरणात ठोस पुरावे असल्याचा दावा NIA करत असल्याचं कळतंय. कारण NIA या संपूर्ण प्रकरणात वाझेंनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अनेक गोष्टी केल्या आहेत, असं एनआयएचं म्हणणं आहे. गेल्यावर्षी कोविड-१९ मुळे आरोग्य सेवावर परिणाम झाल्याने दक्षिण आशियात पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या मृत्यूबरोबरच मातांचेही मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक राहू शकते, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.


मुंबई- सचिन वाझे प्रकरणात ठोस पुरावे असल्याचा दावा NIA करत असल्याचं कळतंय. कारण NIA या संपूर्ण प्रकरणात वाझेंनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अनेक गोष्टी केल्या आहेत, असं एनआयएचं म्हणणं आहे. वाचा सविस्तर-

पुणे- विविध समाज माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतच्या अफवांवर विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेवू नयेत. वाचा सविस्तर-

औरंगाबाद- बँकातील डॉरमंट अकाऊंटच्या (निष्क्रिय खाती) गोपीनीय माहितीचा डेटा लीक करून कोट्यवधी रुपयांची सायबर चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोठ्या टोळीचा पुणे पेालिसांनी पर्दाफाश केला. वाचा सविस्तर-

कोरोना अपडेट- गुरुवारी देशात 39 हजार 726 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 इतकी झाली आहे. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- कोरोनाच्या संसर्गाने अवघ्या देशालाच आर्थिक अनिश्‍चिततेच्या गर्तेमध्ये ढकलले असून मागील वर्षभरात ३ कोटी २० लाख लोक मध्यम वर्गातून बाहेर फेकल्या गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. वाचा सविस्तर-

ग्लोबल- युरोपियन मेडिसिन एजन्सीने क्लिनचीट दिल्यानंतर युरोपातील देशांनी पुन्हा एकदा एस्ट्राझेनका ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्याची तयारी केली आहे. वाचा सविस्तर-

कोविड- गेल्यावर्षी कोविड-१९ मुळे आरोग्य सेवावर परिणाम झाल्याने दक्षिण आशियात पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या मृत्यूबरोबरच मातांचेही मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक राहू शकते, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर-

राशिभविष्य -आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ मार्च २०२१. वाचा सविस्तर-

अग्रलेख : डागाळलेली वर्दी- एखाद्या ‘ओटीटी’वरल्या थरारक गुन्हेगारी वेबमालिकेत शोभावेत, असे प्रसंग गेल्या पंधरावीस दिवसात आपल्या सर्वांना वृत्तवाहिन्यांवर ‘लाइव्ह’ पाहायला मिळाले. वाचा सविस्तर-

ढिंग टांग : गुडघा आणि फाटकी जीन्स! वाचा सविस्तर-

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com