
राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे १५फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू होतील. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. त्यावरून देशातील राजकारणही तापले आहे.
कोरोनामुळे बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्यासाठी आता राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू होतील. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. त्यावरून देशातील राजकारणही तापले आहे.
मुंबई : कोरोनामुळे बंद करण्याती आलेल्या शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्याने उघडले जात आहेत. आता राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असून विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वाचा सविस्तर
नवी दिल्ली : कंगना रणौतने ज्या रिहानाला मूर्ख म्हटलं आहे तिचं मात्र जगभरातून कौतुक होत आहे. रिहानाने कोरोना काळात गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. यासाठी तिच्या संस्थेनं भरीव अशी कामगिरी केली आहे. वाचा कोण आहे रिहाना
नवी दिल्ली : जोवर सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोवर अशा प्रकारच्या महापंचायत देशभर आयोजित केल्या जातील, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं होतं. महापंचायत सुरु असताना राकेश टिकैत उभा असलेला मंच कोसळला पाहा व्हिडिओ
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलना दरम्यान ट्विटरवर अनेक हॅशटॅग ट्रेंड सुरु झाले होते. यानंतर ट्विटरनं काही अकाउंटवर कारवाई केली होती. पण ब्लॉक केलेली अकाउंट अनब्लॉक केल्यानंतर सरकारने ट्विटरवर कारवाईचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर
नवी दिल्ली : देशातील कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाठिंबा मिळत आहे. परदेशातील सेलिब्रिटींकडून याबाबत दखल घेतली गेल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सविस्तर निवदेन जाहीर केलं आहे. वाचा काय म्हटलंय?
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोनावर अमेरिकन सिंग रिहाना हिने ट्विट केल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिच्यावर निशाणा साधला. मात्र त्यानंतर कंगनाच सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. वाचा सविस्तर
पुणे : एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानीवर देशद्रोहाच्या कलमानुसार कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. वाचा सविस्तर
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी भारतातील शेतकरी आंदोलाबाबत ट्विट केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच सरकार शेतकऱ्यांना घाबरत आहे? असा सवालही राहुल यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. वाचा सविस्तर
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उत्तर प्रदेशातील लखनऊ इथं विमानतळाबाहेरच धरणे आंदोलन केलं आहे. वाचा काय आहे काऱण
नवी दिल्ली : बिग बॅास सिझन 10 मधील चर्चेत राहिलेल्या आणि स्वयंघोषित देव स्वामी ओम यांचे निधन झाले. वाचा सविस्तर