esakal | विजबिलाविरोधात भाजप आक्रमक ते पाकच्या झेंड्यामुळे रिहाना ट्रोल; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Duparachta Batamya

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. पॉपस्टार रिहानाने हातात पाकिस्तानचा झेंडा घेतलेला एक फोटो व्हायरल केला जात आहे.

विजबिलाविरोधात भाजप आक्रमक ते पाकच्या झेंड्यामुळे रिहाना ट्रोल; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. पॉपस्टार रिहानाने हातात पाकिस्तानचा झेंडा घेतलेला एक फोटो व्हायरल केला जात आहे. रिहाना एका क्रिकेट स्टेडियममध्ये उभी आहे आणि तिच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI)चलनविषयक धोरण समितीने (MPC) द्विमासिक समीक्षा बैठकीत व्याज दरांमध्ये बदलांना नकार दिला आहे. मराठा आरक्षणावर आज सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. भाजपतर्फे शांतारामदादा चौकापासून वीज वितरण कार्यालयापर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली. 

fact check : रिहाना खरंच पाकिस्तानची हस्तक आहे का? जाणून घ्या फोटोमागचं सत्य वाचा सविस्तर

भाजपचे विजबिलाविरोधात टाळाठोको आंदोलन; वीज वितरण कार्यालयास लावले कुलूप वाचा सविस्तर

रेपो दराबाबत RBIचा महत्त्वाचा निर्णय; GDP मध्ये 10.5 टक्के वाढीचा अंदाज वाचा सविस्तर

सेल्फी ले ले रे!, मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिकवले राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सेल्फी कशी काढतात? वाचा सविस्तर

Corona Update : देशात 1,51,460 रुग्ण ऍक्टीव्ह; राज्यात 2,736 नवे कोरोना रुग्ण वाचा सविस्तर

राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये : अजित पवार वाचा सविस्तर

मराठा आरक्षण : सुनावणीचं वेळापत्रक ठरलं; 8 ते 18 मार्च दरम्यान होणार सुनावणी वाचा सविस्तर

शेतकरी आंदोलनावर सलमानने सोडलं मौन; म्हणाला.. वाचा सविस्तर

ट्रॅक्टर परेड हिंसेची घटना 'US कॅपिटॉल हिंसे'सारखीच! : परराष्ट्र मंत्रालय वाचा सविस्तर

चायनामॅन कुलदीप पुन्हा बाकावर, विराटवर गंभीर आरोप वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil

loading image