
फेसबुक आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यातला वाद टोकाल गेलाय. कोरोनाच्या विळख्यात राज्यातले मंत्री अडकले आहेत. दोन दिवसात चार मंत्री कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण येथे घेत आहोत.
केंद्र सरकारने डिजिटलायझेनच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. पासपोर्टसाठीही आता 'डीजीलॉकर' उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढ काही थांबण्याची चिन्हे नाहीत. पुण्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. फेसबुक आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांच्यातला वाद टोकाल गेलाय. कोरोनाच्या विळख्यात राज्यातले मंत्री अडकले आहेत. दोन दिवसात चार मंत्री कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. या सगळ्या बातम्यांचा आढावा आपण येथे घेत आहोत.
पुणे - राज्यातील ग्रामपंचायतींना गावांच्या विकासासाठी आणखी 29 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केली. वाचा सविस्तर
नवी दिल्ली : भारत सरकारने डिजिटलायझेनच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. यात आता परराष्ट्र मंत्रालयाने पुढाकार घेतला असून, पासपोर्ट सेवा आणखी सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. वाचा सविस्तर
पुणे : पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुण्यात मध्यरात्रीपासून पेट्रोलने शंभरी पार केली आहे.वाचा सविस्तर
कॅनबेरा : फेसबुकने ऑस्ट्रेलियातील यूजरना धक्का देत फेसबुकवर बातम्या पाहण्यास आणि शेअरिंग करण्यावर निर्बंध आणले.वाचा सविस्तर
भवानीपटना (ओडिशा) : ओडिशामध्ये एका लग्नात खूपच मोठा ट्विस्ट आला आणि त्यातून एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावण्यात आलं..वाचा सविस्तर
नागपूर : Google म्हणजे आपल्या प्रत्येक समस्यांवर असणारं समाधान आहे. गुगलच्या माध्यमातून आपली अनेक कामं अगदी सोपी होतात. यूजर्सना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून गुगलसुद्धा तत्पर असते. म्हणूनच आता तुमच्या आमच्या कामाचं एक भन्नाट फिचर गुगल घेऊन आलंय...वाचा सविस्तर
अभिनेत्री करीना कपूरच्या दुसऱ्या बाळंतपणाची सध्या जोरदार चर्चा आहे. करीनाने बाळाला जन्म दिला की काय, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहे. वाचा सविस्तर
राज्यात शिवजयंतीच्या उत्सवावर कोरोनाचं सावट दिसून आलं. त्यातच आता 'सैराट' फेम आर्चीची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राज राजगुरूची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. वाचा सविस्तर
मुंबई : कोरोनाचा जोर मुंबईसह राज्यात वाढत असताना दुसऱ्या टप्प्याच्या कोरोना लाटेत गेल्या दोन दिवसात चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.वाचा सविस्तर
चिंगे, वाट्टेल ते आरोप करू नकोस. उलट लोहगाव विमानतळापासून हिंजवडी, निगडी अशा पाच ठिकाणी जाण्यासाठी पीएमपीने तोट्यात बससेवा सुरू आहे. या मार्गावरून उत्पन्न फक्त चाळीस लाख रुपयांचे असतानाही पाच कोटींपर्यंतचा तोटा पीएमपी सहन करत आहे, याचे तुला कौतुक वाटलं पाहिजे. वाचा सविस्तर