esakal | मोदी सरकार 100 कंपन्या विकण्याच्या तयारीत ते रेल्वेच्या भाड्यात वाढ, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

morning news Modi government company increase railway fare Congress kapil Siba Ajit Kumar Fan Nana patole

रेल्वे मंत्रालयाने कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे भाडे गुपचुप वाढवले आहे आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय़ घेतला आहे.

मोदी सरकार 100 कंपन्या विकण्याच्या तयारीत ते रेल्वेच्या भाड्यात वाढ, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रेल्वे मंत्रालयाने कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे भाडे गुपचुप वाढवले आहे आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय़ घेतला आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वेबिनारच्या माध्यमातून जनेतशी संवाद साधला. 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये लॉन्ग कोविडची लक्षणं दिसून आली आहेत.अजित कुमारच्या एका चाहत्याने आत्महत्या केली

नवी दिल्ली- रेल्वे मंत्रालयाने कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे भाडे गुपचुप वाढवले आहे. त्यामुळे आता अमृतसर ते पठाणकोटचे भाडे 25 रुपयांवरुन 55 रुपये झाले आहे. यावरुन रोष व्यक्त झाल्यानंतर मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलंय.वाचा सविस्तर
 

नवी दिल्ली- काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  (Rahul Gandhi)  यांनी केरळमध्ये केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. सिब्बल यांनी म्हटलंय की, मतदारांच्या समजेचा सन्मान केला पाहिजे. कारण...वाचा सविस्तर 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वेबिनारच्या माध्यमातून जनेतशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारच्या गुंतवणुकीच्या धोरणांबद्दल चर्चा केली. यामध्ये मोदींनी सरकारकडून केल्या जाणाऱ्या खासगीकरणाचं समर्थन केलं. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय़ घेतला आहे. आता या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे आयुष्मान कार्ड मोफत मिळू शखतं. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावं लागणार नाही. वाचा सविस्तर

नवी दिल्ली-  लॉन्ग कोविडसंबंधी झालेल्या अनेक संशोधनावरुन स्पष्ट होतंय की, 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये लॉन्ग कोविडची लक्षणं दिसून आली आहेत. वाचा सविस्तर

अजित कुमारच्या एका चाहत्याने आत्महत्या केली. अजित कुमारच्या फॅनपेजेसवर याविषयीचा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर 

मुंबई : नाना पटोले यांनी आपल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्षचे कोण होणार हे अद्याप निश्चित  नाही.वाचा सविस्तर
 

पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरू नये व त्यांची दिशाभूल करू नये.अशा शब्दात शहर शिवसेनेने टीका केली आहे. वाचा सविस्तर

यवतमाळ : घाटंजी तालुक्‍यातील पांढुर्णा खुर्द येथे सोळा वर्षांच्या व दहावीत शिकत असलेल्या मुलीच्या डोक्‍यावरील वडिलाचे छत्र हरवले. यामुळे तिचे लग्न करून लवकर जबाबदारीमधून मुक्त व्हावे म्हणून बालविवाहाचा घाट घातला होता. मात्र,.. वाचा सविस्तर

नाशिक : अवघ्या तीन वर्षे चार महिन्‍यांच्‍या विशांश पवन माळवे या चिमुकल्‍याने चक्‍क कळसूबाई शिखर सर करताना विक्रम नोंदविला आहे. वाचा सविस्तर