Monsoon In Andaman : मॉन्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कधी धडकणार तारीख आली समोर, प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना

IMD monsoon forecast : मॉन्सूनने अंदमानात अधिकृत प्रवेश केला असून महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आगमनाची संभाव्य तारीख समोर आली आहे. प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Monsoon Reaches Andaman; Maharashtra Konkan Coast Arrival Date Announce

Monsoon Reaches Andaman; Maharashtra Konkan Coast Arrival Date Announce

esakal marathi news

Updated on

Maharashtra monsoon update : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनाला वेग आला असून मॉन्सूनने आज (१६ मे) अंदमान-निकोबार बेटांमध्ये प्रवेश केला आहे. अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरात अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने यंदा मॉन्सूनचा प्रवास वेळेआधी सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मॉन्सून केरळमध्ये साधारण २६ मे रोजी दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर तो नियोजित वेळेत देशभर पुढे सरकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com