esakal | 'कारभारी लयभारी'तील अभिनेत्रीला मारहाण ते श्रीलंकेची  भारतीय लशीला पसंती, महत्त्वाच्या बातम्या क्लिकवर..

बोलून बातमी शोधा

Morning Update Corona Vaccine  Sri Lanka Maharashtra exam gold}

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा आयोजित करण्यासाठी शुक्रवारी अंतिम वेळापत्रक जाहीर

'कारभारी लयभारी'तील अभिनेत्रीला मारहाण ते श्रीलंकेची  भारतीय लशीला पसंती, महत्त्वाच्या बातम्या क्लिकवर..
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवाचीननेही कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी लस तयार केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणू सक्रिय झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी गुरुवारी रात्री आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. स्तंभलेखक आणि पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्याप्रकरणामध्ये पुन्हा एकदा सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांचे नाव चर्चेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा आयोजित करण्यासाठी शुक्रवारी अंतिम वेळापत्रक जाहीर


कोलंबो: कोरोना विषाणूची सुरुवात चीनमध्ये झाल्याचा आरोप जगातील अनेक देशांनी केला आहे. चीननेही या विषाणूचा खात्मा करण्यासाठी लस तयार केली आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : एका लष्करी अधिकाऱ्याचा घटस्फोट मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे मत नोंदवले आहे. वाचा सविस्तर

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणू सक्रिय झाला आहे. गेल्या 17 दिवसांत कोरोनाचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढला आहे.वाचा सविस्तर 

पुणे : कोरोना वेगाने वाढत असतानाही स्वॅब देऊन पाच-पाच दिवसांनंतरही रिपोर्ट मिळत नाहीत, अशी अवस्था महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची असल्याचे शुक्रवारी दिसले. वाचा सविस्तर 

मुंबई:  मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी गुरुवारी रात्री आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. वाचा सविस्तर

झी मराठी वाहिनीवरील 'कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांकडून भर रस्त्यात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रान्सजेंडर असलेल्या गंगाला (प्रणित हाटे) या भयानक अनुभवाचा सामना करावा लागला आहे. वाचा सविस्तर

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दैनिकातील स्तंभलेखक आणि पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्याप्रकरणामध्ये पुन्हा एकदा सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांचे नाव चर्चेत आले आहे. वाचा सविस्तर

युरो मिलियन्स 'सुपरड्रॉ €210 मिलियन' ही एक सर्वात मोठी लॉटरी असून या शुक्रवारी तुम्हाला मिळेल तब्बल २१ कोटींचा जॅकपॉट जिंकण्याची सुवर्णसंधी ! वाचा सविस्तर

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा आयोजित करण्यासाठी शुक्रवारी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वाचा सविस्तर

एक ब्रिज देशातल्या वेगवेगळ्या भागात कोसळलाय असं म्हटलं तर हसू येईल पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो पाहिला की असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेशात या व्हिडीओवरून वेगवेगळे दावे केले जात आहेत.वाचा सविस्तर

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. बुधवारनंतर गुरुवारीही बाजार बंद होताना सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मागील दोन महिन्यांत सोने 3000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. तर ऑगस्ट 2020 च्या विक्रमी दराशी तुलना करता सोन्याच्या भावात 10000 हजारांची घसरण झाली आहे. वाचा सविस्तर