मोदींपेक्षा राहुल गांधीच पंतप्रधानपदी योग्य ते रणबीर कपूरला कोरोनाची लागण; वाचा एका क्लीकवर

टीम ई-सकाळ
Tuesday, 9 March 2021

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एक क्लिकवर

भारत आणि पाकिस्तानमध्ये विरहात राहणाऱ्या दोन जोडप्यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे... वेगळं मत्स्यपालन मंत्रालय बनवण्याच्या राहुल गांधी यांच्या विधानावरुन भाजप नेते गिरिराज सिंह यांची लोकसभेत टीका... ते अभिनेता रणबीर कपूरला झाली कोरोनाची लागण. या बातम्या वाचा एका क्लीकवर.

 1. नवी दिल्ली : दोन पाकिस्तानी सुना परतल्या भारतात; वाघा बॉर्डरवरुन झाली सासरी पाठवणी...वाचा सविस्तर
   
 2. मोदींपेक्षा राहुल गांधीच पंतप्रधानपदी योग्य; निवडणूकपूर्व सर्व्हेत दक्षिणेतील राज्याची इच्छा...वाचा सविस्तर
   
 3. पुणे : गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यात आढळला होता पहिला रुग्ण...वाचा सविस्तर
   
 4. मुंबई : मुंबईत लवकरच नाईट क्लब बंद करणार?, पालकमंत्र्यांनी दिले संकेत...वाचा सविस्तर
   
 5. Corona Vaccination: मुंबईत लस घेतल्यानंतर 65 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू...वाचा सविस्तर
   
 6. Khela Hobe : घरा घरांत मना मनांत टीएमसीला पोचविणा-या नेत्यावरच झाली गेम...वाचा सविस्तर
   
 7. राहुल गांधींना शाळेत पाठवायला हवं; असं का म्हणाले गिरिराज सिंह?...वाचा सविस्तर
   
 8. तेजस्विनी ते अभिज्ञा.. या मराठी अभिनेत्रींनी ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...वाचा सविस्तर
   
 9. रणबीर कपूरला कोरोनाची लागण; काका रणधीर यांनी दिली माहिती...वाचा सविस्तर
   
 10. क्रीडा विद्यापीठ याच वर्षी सुरू होणार; कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू...वाचा सविस्तर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi is better suited as PM than Modi Ranbir Kapoor infected with corona Read with one click