Renuka Chowdhury Viral Video : संसदेच्या दारात रेणुका चौधरींची धर्मेंद्र प्रधानांवर सडकून टीका; प्रधान मान खाली घालून निघून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल

Renuka Chowdhury Congress : संसदेच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Renuka Chowdhury Viral Video dharmendra pradhan

Renuka Chowdhury Viral Video dharmendra pradhan

esakal

Updated on

Renuka Chowdhury vs Dharmendra Pradhan : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार, सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटविण्याची कारवाई आणि राम मंदिर देणगी प्रकरण या मुद्द्यांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसने केंद्र सरकारला घेरले. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर संसद परिसरात काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com