

Thalapathy Vijay Tamil Nadu Politics DMK vs AIADMK congress bjp
esakal
Thalapathy Vijay Tamil Nadu politics DMK vs AIADMK : विजय यांच्याकडे बहुमत नसल्याने आणि काँग्रेसचा पाठिंबा पुरेसा नसल्याने सत्तास्थापनेत अडचण निर्माण झाली आहे. याचवेळी द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात चर्चा सुरू असल्याचे समजते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी हे कट्टर विरोधक एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तमिळनाडूमध्ये सत्तास्थापनेसाठी तीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. बहुमतासाठी किमान ११७ जागा आवश्यक आहेत.