Viral Video :पाकिस्तानची मुलगी विराटच्या प्रेमात, म्हणाली, शेजाऱ्यांवर प्रेम करणं....!

Viral Video : तिचा व्हिडिओ जास्तच व्हायरल असल्याचे पाहायला मिळत आहे
virat kohli pakistani lover fan
virat kohli pakistani lover fansakal

Viral Video : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं तर क्रिकेट रसिकांसाठी ती पर्वणीच असते. अश्यावेळी सर्वच क्रिकेटचे फॅन्स हे या सामन्याकडे एकटक बघत असतात. अश्यातच नेहेमीचं या सामन्यादरम्यात कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होत असतो.

यंदाही असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यंदा एका विराटच्या महिला पाकिस्तानी फॅनचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. पाकिस्तानची असलेली हि मुलगी बाबर आझम पेक्षा विराटची जास्त मोठी फॅन आहे. यामुळे तिचा व्हिडिओ जास्तच व्हायरल असल्याचे पाहायला मिळत आहे.

virat kohli pakistani lover fan
Virat Kohli vs Shaheen Afridi : एकाकडे 275 वनडेचा अनुभव दुसऱ्याने खेळलेत फक्त 40 सामने... कोण कोणावर पडतंय भारी?
virat kohli pakistani lover fan
India Vs Pakistan : पाकिस्तानला पाणी पाजण्यासाठी ही आहे 'पंचसुत्री', कुलदीप विजयाची चावी

पावसामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना काल पावसामुळे रद्द झाला. यामुळे सर्वच प्रेक्षक स्टेडियम बाहेर निघाले. यावेळीचा तिचा व्हिडीओ कोणी तरी काढला तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

virat kohli pakistani lover fan
Pakistan Crisis : मदत मिळूनही पाकिस्तानात महागाई कमी होईना; आता पेट्रोल-डिझेल पोहोचलं 300 रुपयांवर
Summary

यावेळी व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, विराट हा माझा आवडता क्रिकेटर आहे. मी त्याच्यासाठी इथे आले आहे. मला त्याला बघायचे होते तो सेंचुरी मारेल अशी माझी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. मला फार वाईट वाटत आहे. माझ्या एका बाजूला पाकिस्तानचा झेंडा आहे तर एका बाजूला भारताचा झेंडा आहे.

virat kohli pakistani lover fan
India vs Pakistan : भारत - पाकिस्तान सामन्यात सूर्या बेंचवर; राहुलने रोहितला टाकलं अडचणीत, चौथ्या क्रमांकावर खेळणार कोण?

शेजारच्यावर प्रेम करणं काही वाईट नसत असं म्हणत त्या मुलीने सर्वांची मनं जिंकली असल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मला विराट कोहली पेक्षा कोणीही आवडत नाही. मला बाबरा पेक्षाही विराट कोहली आवडतो असे यावेळी ती म्हणाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com