लाईव्ह न्यूज

रत्नागिरीत राजकारण तापलं! माने, बने, महाडिकांत गुफ्तगू; तर्कवितर्कांना उधाण, उमेदवारासाठी जोरदार हालचाली

Ratnagiri Constituency Politics : विधानसभा निवडणुकीत माने यांचा तीनवेळा पराभव झाला आहे.
Ratnagiri Constituency Politics
Ratnagiri Constituency Politicsesakal
Updated on: 
Summary

भाजपचे माजी आमदार बाळ माने कोठेही जाणार नाहीत, असे वक्तव्य रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी काल केले होते.

रत्नागिरी : रत्नागिरीत मतदारसंघात (Ratnagiri Constituency Politics) परिवर्तनासाठी सक्षम उमेदवार दिला पाहिजे, या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) नेते राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांच्याशी माजी आमदार बाळ माने यांची बंद दाराआड चर्चा झाली. विद्यमान मंत्री उदय सामंत यांच्यासमोर सक्षम पर्याय देण्याबाबत ठाकरे गटाकडून तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com