
कोरोनाची चौथी लाट येतेय का? जाणून घ्या लक्षणे
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे.जरी देशात काही भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी देशात काही दिवसापासून कोरोना व्हायरसचा धोका पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. (Corona Update)
दिल्ली-एनसीआरमधील काही शाळांमध्ये अचानक वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे दहशत निर्माण झाली आहे. काही लोक याला कोरोनाच्या चौथ्या लाटेचे लक्षण मानत आहेत. खरं तर देशात कोरोनाची स्थिती समाधानकारक असली तरी मात्र आशिया आणि युरोपमधील अनेक शहरांमध्ये चौथ्या लाट आल्याने नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. (4th wave likely to spread in India check symptoms)
हेही वाचा: पाठदुखीचा त्रास सतत छळतोय! करा घरगुती उपाय
कोराना ची संख्या जरी कमी असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण आणि कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे.
हेही वाचा: WhatsAppचे नवीन फिचर्स.. आता 2 GB पर्यंत करता येणार फाईल शेअर
कोरोनाची सामान्य लक्षणे
खोकला
वाहती नाक
थकवा
घसा खवखवणे
स्नायू दुखणे
ताप
शिंका येणे
हेही वाचा: उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होतोय, हे पाच उपाय नक्की करा
उपाय
मास्क घालणे
वारंवार हात धुणे
लक्षणे आढळल्यास सोशल डिस्टंस पाळणे
संसर्गादरम्यान आणि त्या नंतर काही दिवस कोणालाही भेटत नाही
संसर्गादरम्यान आणि बरे झाल्यानंतर काही दिवस मुलांना आणि वृद्धांना दूर ठेवणे
हेही वाचा: जीममध्ये घाम गाळण्यांत जगात भारतीय अव्वल, पहा किती लोकांनी जीमचे पैसे भरले?
कोरोनाचे नवे वेरिएंट्स
ओमीक्रोन बीए.1
ओमीक्रोन बीए.2
ओमीक्रोन बीए.3
ओमीक्रोन बीए.4
ओमीक्रोन बीए.5
कोविड एक्सई वेरिएंट
कोविड एक्सडी वेरिएंट
कोविड एक्सएफ वेरिएंट
Web Title: 4th Wave Likely To Spread In India Check Symptoms
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..