

Harbhajan Singh Praises Ashish Nehra
sakal
मुंबई : ड्रेसिंग रूममध्ये बसून राहण्याऐवजी सीमारेषेजवळ उभे राहून आपल्या खेळाडूंना सतत सल्ला देत असलेले आणि तेवढीच ऊर्जा दाखवणारे गुजरात संघाचे आयपीएल प्रशिक्षक आशीष नेहरा हे फुटबॉल सामन्यांतील प्रशिक्षक-व्यवस्थापक वाटतात, असा त्यांचा गौरव हरभजन सिंगने केला आहे.