
IPL Chennai Super Kings vs Punjab Kings Marahi Cricket News पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) मोठं विधान केलं आहे. ४३ वर्षीय धोनीच्या निवृत्तीची जोरदार चर्चा आहे आणि त्याचा फॉर्मही त्याला साथ देत नाही. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट यानेही धोनीला थांबण्याचा सल्ला दिला आहे. त्यात धोनीने PBKS विरुद्ध नाणेफेकीदरम्यान मोठं विधान केलं. तो म्हणाला, मी पुढचा सामना खेळेन का, याचीही मला खात्री नाही.