KKR vs RR: कोलकता आज तरी खाते उघडणार?; पुनरागमनासाठी सज्ज झालेल्या राजस्थानविरुद्ध आज सामना, कशी असेल Playing XI

KKR vs Rajasthan Royals IPL match preview: सलग पराभवांनी त्रस्त कोलकता नाइट रायडर्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान उभे ठाकले आहे. राजस्थानचा विजयी फॉर्म आणि कोलकताच्या अडचणी यामुळे हा सामना एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
KKR vs RR

KKR vs RR

esakal

Updated on

कोलकता : यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सलग चार विजयांनंतर विजयरथ रोखले गेलेला राजस्थान रॉयल्सचा सामना आज कोलकता नाइट रायडर्स संघाविरुद्ध होत आहे. मुळात कोलकताचा संघ अडखळत असल्यामुळे राजस्थानसाठी ही लढाई तेवढी कठीण नसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com