

viral video
esakal
Ram Charan’s Viral Mistake About Jasprit Bumrah: इंडियन प्रीमियर लीग)(IPL) २०२६ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून(MI) खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहबाबत(Jasprit Bumrah) एक बातमी समोर आली आहे. भोपालमध्ये ‘पेड्डी’च्या भव्य संगीत प्रकाशन सोहळ्यात अभिनेता राम चरणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात तो ए. आर. रहमान, जान्हवी कपूर आणि चित्रपटाच्या टीमसोबत दिसला.