IPL Playoff Race: राजस्थान की गुजरात? आज जो जिंकेल तो थेट अव्वल दोनमध्ये झेप घेणार; पाहा प्लेऑफचं नवं समीकरण

RR vs GT IPL 2026 Match Preview: आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शुभमन गिल, वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IPL Playoff Race

IPL Playoff Race

sakal 

Updated on

जयपूर : सलग तीन विजय मिळवून आपले भवितव्य बदलण्यास सुरुवात केलेल्या गुजरात टायटन्ससमोर आज आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ पहिल्या दोन क्रमांकात झेप घेणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com