Four Words Formula : या चार शब्दांची घोकमपट्टी करा ; तुमच्या आयुष्याला ‘चार चाँद’ लागतील

तुमच्या दैनंदिन जीवनात हे चार जादूचे शब्द जोडले तर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या संपतील
Four Words Formula
Four Words Formulaesakal

Four magical word : आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लोक अनेकदा तणावातून जात असतात. स्वत:च्या इच्छा मारून जगताना त्यांना स्वत:साठी वेळ देता येत नाही. त्यामूळे लोकांचे आरोग्य आणि जीनवशैली बिघडते.

Four Words Formula
Mahindra Formula E Car : महिंद्रा फॉर्म्युला कारचं अनावरण, भारतात पहिल्यांदाच होणार Formula E

त्याचा परिणाम असा होतो की, लोक स्वत:चा आनंद हरवून बसतात. जर तुम्हीही अशाच टप्प्यातून जात असाल तर, आम्ही तुम्हाला असे चार शब्द सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यात आनंद परत घेऊन येतील.

Four Words Formula
Video : मुंबईत ४ मजली इमारत कोसळली : Four-storey building collapses in Borivli

तुमच्या दैनंदिन जीवनात हे चार जादूचे शब्द जोडले तर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या संपतील. तसेच, तुम्ही तुमचे आयुष्य हसत-हसत घालवू शकाल. अस म्हणतात की नशीब संधी एकदाच देत ती स्वीकारून त्याच सोनं करायचं असतं.

Four Words Formula
Four Wheeler : कोल्हापुरात 13 चारचाकींची तोडफोड, पद्मावती मंदिर परिसरातील घटना

पण, मी अस म्हणेन की तुम्हला अनेक संधी मिळतील ती संधी स्वीकारून स्वत:ला हिऱ्याप्रमाणे लखलखीत करा. फक्त लखलखू नका तर या चार शब्दांना संधी द्या की ते तुम्हाला पैलू पाडू शकतील.

Four Words Formula
Word Shooting : जागतिक नेमबाजीत सुवर्णासह ऑलिंपिकसाठीही पात्रता; रुद्रांक्ष पाटीलचे अभूतपूर्व यश

हालचाल करा (Move) : या शब्दाचा अर्थ अगदी सोपा आहे. हलचाल करणे म्हणजे थोडा व्यायाम करणे. व्यस्त लाइफस्टाइलला ब्रेक देत स्वत:साठी वेळ काढून तूम्ही वर्कआउट करायला लागा. यामूळे तुमच्या शरीराबरोबरच मनालाही फायदा होतो. व्यायाम किंवा व्यायाम केल्याने तुमचे शरीर आणि मन ऍक्टीव्ह राहते आणि तुम्ही गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे करू शकता.

Four Words Formula
T20 Word Cup : अनेक सामने जिंकले, आता हा खेळाडू 'स्टँड-बॉय'

योग्य पोषण द्या (Narish) : जर तुम्हाला तणावापासून दूर ठेवायचे असेल तर तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारा. खाण्यापिण्याचा आणि ताणतणावाचा काय संबंध असे तूम्हाला वाटू शकते. पण तज्ज्ञांच्या मते जी व्यक्ती खाण्याकडे लक्ष देते आणि सकस आहार घेते. त्या व्यक्तीला तणाव कमी येतो. हेल्दी फूड तुमच्या शरीरासाठीच नाही तर तुमच्या मनासाठीही चांगलं आहे.

Four Words Formula
One Word Tweet : काय आहे वन वर्ड ट्विट ट्रेंड? सचिन तेंडुलकर, ICC सुद्धा करताय फॉलो

स्वत:ला रिफ्रेश करा (Refresh) : रिफ्रेश म्हणजे मनाला फ्रेश करणे होय. पण इथे रिफ्रेश म्हणजे स्वतःच्या मनाला ब्रेक देणं असाही होतो. बिझी लाइफस्टाइसमध्ये लोक स्वतःला वेळ देत नाहीत. यामूळेच आपण तणावाखाली जातो.

Four Words Formula
Word Cross : जगातील पहिलं शब्दकोडं प्रसिद्ध करणारा ‘आर्थर विन’

काम करणे जितके महत्त्वाचे आहे. तितकेच मनाला तणावापासून दूर ठेवणेही महत्त्वाचे आहे. म्हणून दिवसातून काहीवेळेस तरी तूमचे मन टेन्शनपासून दूर ठेवले पाहिजे. या ब्रेकमध्ये तूम्हाला ज्यात आनंद मिळतो ते करा. तुम्ही गाणी, चित्रपट पाहू शकता. तसेच एखादा छंद जोपासू शकता.

Four Words Formula
रेमडेसिव्हिर वाटपाचा ठरला Formula

एकमेकांना जोडून राहणे (Connected) : मनुष्य हा कुटुंबात राहणारा प्राणी आहे. जर तुम्हाला आयुष्यात आनंदी व्हायचे असेल. तर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी किंवा कुटुंबासाठी दररोज थोडा वेळ काढला पाहिजे. मित्रांसूत गप्पा, ट्रिपते प्लॅन्स करा. कारण मित्रांशी बोलून तूम्ही आनंदी होता आणि तणावापासून दूर राहता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com