अवघ्या जगाचे लक्ष्य लागलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांचे अंदाज चुकवून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी दि. 9 नोव्हेंबर 2016 रोजी विजय मिळवला. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला. अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 538 प्रातिनिधीक मतांपैकी 270 मते आवश्यक असतात. ट्रम्प यांना 306 तर हिलरी क्लिंटन यांना 232 प्रातिनिधिक मते मिळाली. ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांचे सहकारी माईक पेन्स यांच्याकडे अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची धुरा असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी :
ट्रम्प यांनी लिहिलेली पुस्तके
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.