Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Mahayuti Victory : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने १७ पैकी १६ जागांवर वर्चस्व मिळवत मोठा विजय मिळवला. आधीच ६ जागा बिनविरोध जिंकून महायुतीने मजबूत सुरुवात केली होती. उर्वरित ११ जागांपैकी १० जागांवर महायुतीचा विजय झाला.
MLC Election Results 2026

Political Implications of MLC Election Results 2026

esakal

Updated on

Maharashtra Legislative Council Election 2026 Results Overview : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला आहे. आज उर्वरित ११ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निकालांनी महायुतीचे वर्चस्व अधिक ठळक केले आहे. महायुतीने १० जागा जिंकल्या, तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गिते यांनी महायुतीला अनपेक्षित धक्का दिला. अनेक ठिकाणी महाविकास आघाडी (मविआ) च्या मतांचे मोठे विभाजन झाल्याचे स्पष्ट दिसले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com