Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 26 April 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

१५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरूवात होणार

१५ मे पासून कोल्हापूर ते नागपूर विमानसेवेला सुरूवात होणार आहे. आठवड्यातील पाच दिवस १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसन व्यवस्था असलेल्या विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com