गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी...राहुल गांधींचा उत्तराधिकारी ठरणार 10 ऑगस्टला...अमित शहा-अजित दोवाल यांच्यात झाली बैठक...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

हवामान खात्याने उद्या (सोमवार) आणि मंगळवारीही अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्यामुळे उद्या (सोमवारी) सर्व शाळा आणि महाविद्यालयानां सुट्टी.

=================

सध्याचा कारभार चालवला जातोय हिटलरप्रमाणे : अॅड. आंबेडकर

'ईडी'च्या दबावाखाली काही लोक भाजपमध्ये जात नसून, 'ब्लॅकमेलिंग' होत असल्याने ते पक्षांतर करत आहेत. 

=================

पुणे : हिंजवडी आयटी पार्कसाठी बांधलेल्या नव्या पुलाला‌ भेगा

वाकड येथे अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वी नव्याने बांधलेल्या मुंबई-बंगळूरु महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला तडे गेले. 

==================

अमित शहा-अजित दोवाल यांच्यात बैठक; काश्मीरप्रश्नी चर्चा?

जम्मू-काश्मीरमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासोबत बैठक घेतली.

==================

राहुल गांधींचा उत्तराधिकारी ठरणार 10 ऑगस्टला

काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक 10 ऑगस्टला (शनिवार) होणार आहे. नेतृत्व निवडीसाठी होणाऱ्या या बैठकीत नावावर होणार शिक्कामोर्तब

====================

विश्लेषण

पडझडीच्या काळात राष्ट्रवादीला जॅकपॉट

विधानसभा निवडणुकीचं वार सुरु झालं आणि विरोधी पक्षांना गळती लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com