गुड इव्हनिंग! आजच्या महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

ऐश्वर्या राय म्हणते, माझे पती महिलांचे कपडे घालतात...अलमट्टी धरणातून चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग...मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी...यांसारख्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

ऐश्वर्या राय म्हणते, माझे पती महिलांचे कपडे घालतात...अलमट्टी धरणातून चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग...मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी...यांसारख्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

ऐश्वर्या राय म्हणते, माझे पती घालतात महिलांची कपडे

बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव हे घागरा-चोळी परिधान करतात. शिवाय, ते व्यसनाच्या आहारी गेले, असे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

====================

अलमट्टीतून चार लाखांवर; तर कोयनेतून 1,10,970 क्युसेक विसर्ग

चार लाख क्यूसेक्स  विसर्ग झाला आहे. तर कोयनेतून 1,10,970 क्युसेक विसर्ग सुरू.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

===================

Article 370 : काँग्रेसची आमदार म्हणतेय, मी एक हिंदुस्थानी

उत्तर प्रदेशातील सदर रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांनी मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

===================

मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी; हवामान विभागाचा अंदाज

मध्य महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने पुढील तीन दिवस रेड अलर्ट कायम ठेवला.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

=================

Article 370 : पाकिस्तान घाबरले; केला 'हा' मोठा दावा

काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच पाकिस्तान घाबरले असल्याचे लक्षात येत आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दावा केला.

सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 6th August