Vidhan Parishad Election : मविआकडून पुन्हा ठाकरेंना संधीची शक्यता, तर शिंदे सेनेत २ जागांसाठी ६ नावं चर्चेत

Vidhan Parishad Election निवडणूक आयोगाने गुरुवारी विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी निवडणूक जाहीर केली. विधान परिषदेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
Vidhan Parishad Election :
Vidhan Parishad Election : sakal
Updated on

विधानसभा सदस्यांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जिंकून येऊ शकणाऱ्या एकमेव जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. निवडणूक आयोगाने गुरुवारी विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी निवडणूक जाहीर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com