Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला

Maharashtra heatwave news : पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस आणि विदर्भात उष्णतेची लाट अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील ८ दिवसांसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Monsoon rain Weather imd Alert

Monsoon rain Weather imd Alert

esakal

Updated on: 

Agriculture department advisory farmers : राज्यात पुढील काही दिवस उष्णतेचा चटका अधिक तीव्र होणार असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com