रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवर आलिया भटची प्रतिक्रिया; म्हणाली, नकारात्मक... | Alia Bhatt Reaction On Ranveer Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt Reaction On Ranveer Singh Photoshot

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवर आलिया भटची प्रतिक्रिया; म्हणाली, नकारात्मक...

आलिया भट आणि रणवीर सिंगची मैत्री सर्वांना काॅफी विथ करण ७ मध्ये पाहिले आहे. नुकतेच 'डार्लिंग्स' चित्रपटाचा ट्रेलर लाँचवर आलिया भटने (Alia Bhatt) पुन्हा एकदा आपल्या मैत्रीचा पुरावा दिला आहे. इव्हेंट प्रसंगी आलियाने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, रणवीर हा माझा आवडता अभिनेता आहे. रणीवर सिंगच्या विरोधात काहीही ऐकू शकत नाही, असे आलियाने सांगितले. आपण सर्वांनी रणवीरला फक्त प्रेमच द्यायला हवे, असे आवाहन तिने केले. (Alia Bhatt Reaction On Ranveer Singh Bold Photoshoot)

हेही वाचा: Katrina Kaif : कतरिना कैफला धमकी देणारा अखेर जेरबंद, पोलिसांनी केली अटक

रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटवर आतापर्यंत चर्चा सुरुच आहे. डार्लिंग्सच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये आलिया भटला रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर प्रश्न केला गेला. त्यावर ती म्हणाली, माझ्या आवडत्या रणवीर सिंगविरोधात काही नकारात्मक बोलणे मला आवडत नाही.

हेही वाचा: दीपेश भानच्या मृत्यूने अभिनेत्री भावूक...पत्नीची अन् मुलाची घेणार काळजी

तर मी या प्रश्नाचा विचारही करु शकत नाही. त्याने आपल्याला चित्रपटांमधून खूप काही दिले आहे, तर त्याला आपणही प्रेम द्यायला हवे.

Web Title: Alia Bhatt Reaction On Ranveer Singh Bold Photoshoot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top