२५ तासांची तयारी नंतर अमिताभ बच्चन यांनी 'गुडबाय'चे केले हटके प्रमोशन

'गुडबाय' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बींनी २५ तास केली तयारी
Amitabh Bachchan Share Goodbay Promotional Video
Amitabh Bachchan Share Goodbay Promotional Video esakal

Amitabha Bachchan And Goodbay Promotional Video : अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदानाचा चित्रपट गुडबायचा ट्रेलर काही तासांनी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच बिग बी चित्रपटाचे प्रमोशन मजेदार अंदाजमध्ये करताना दिसत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूपच गंमतीदार आणि मजेदार आहे.

Amitabh Bachchan Share Goodbay Promotional Video
राज कुंद्रा टीव्ही विश्वात करणार पर्दापण, 'या' मालिकेत करणार काम?

बच्चन यांनी शेअर केला मजेदार व्हिडिओ

व्हिडिओत दिसते की अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या टीमसोबत असून 'गुडबाय'च्या प्रमोशन करण्यासाठी बसले आहेत. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी टीम आणि बिग बी मेहनत करत आहेत. ती सर्व २५ तासांपासून प्रमोशनवर चर्चासाठी बसले आहेत.

चित्रपटाची थीम सांगताना बिग बी प्रमोशनल लाईन बोलतात. अमिताभ बच्चन यांना त्यांची टीममधील सदस्य एकेक करुन प्रमोशनल लाइन्स देतात. यातील त्यांना काही आवडतात, तर काही आवडत नाहीत. बच्चन हे आपल्या टीमला या दरम्यान समज देताना दिसतात.

Amitabh Bachchan Share Goodbay Promotional Video
'ब्रह्मास्त्र'ची दमदार सुरुवात, प्रदर्शनापूर्वीच २७ हजार तिकिटांची विक्री

बच्चन यांनी शेअर केला मजेदार व्हिडिओ

व्हिडिओत दिसते की अमिताभ बच्चन आपल्या टीमसोबत असून 'गुडबाय'च्या प्रमोशन करण्यासाठी बसले आहेत. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी टीम आणि बिग बी मेहनत करत आहेत. ती सर्व २५ तासांपासून प्रमोशनवर चर्चासाठी बसले आहेत.

चित्रपटाची थीम सांगताना बिग बी प्रमोशनल लाईन बोलतात. अमिताभ बच्चन यांना त्यांची टीममधील सदस्य एकेक करुन प्रमोशनल लाइन्स देतात. यातील त्यांना काही आवडतात, तर काही आवडत नाहीत. बच्चन हे आपल्या टीमला या दरम्यान समज देताना दिसतात.

Amitabh Bachchan Share Goodbay Promotional Video
अभिनेत्याच्या कुटुंबाच कर्ज फिटलं, अभिनेत्रीने संकटाच्या काळात दिली साथ

कसे केले गुडबायचे प्रमोशन?

आयुष्य छोट्या-छोट्या गोष्टांची मोठी गोष्ट आहे. जितका वेळ शक्य होईल तितकं कुटुंबाबरोबर व्यतीत करा, पुन्हा आम्ही भेटण्याच्या आशेने जात आहोत, इस्ट आणि वेस्ट फॅमिली इज द बेस्ट, पुन्हा भेटण्याचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा जाण्याचा आनंद होईल... इतक्या सर्व वाक्यांवर चर्चा केल्यानंतर अमिताभ बच्चन हे निघून जातात. हा प्रमोशनल व्हिडिओ अमिताभ बच्चन यांच्या घरीच चित्रित झाले आहे. व्हिडिओमुळे चाहत्यांचे मनोरंजन होत आहे. चित्रपटाचे प्रमोशन हटके करण्याचा अंदाज लोकांना आवडत आहे. (Goodbay Promotional Video)

रश्मिकाची प्रतिक्रिया

चित्रपटाचा हा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ अभिनेत्री रश्मिका मंदानानेही (Rashmika Mandanna) शेअर केला आहे. रश्मिकाने व्हिडिओ इन्स्टा स्टोरीवर शेअर करताना लिहिले, पाहा पपा त्याच्या गोष्टी करत आहे. हा तिचा डेब्यू चित्रपट आहे. यात रश्मिका मंदानाच्या वडिलांच्या भूमिकेत बिग बी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com