PHOTOS : अभिनेत्रीने नवव्या महिन्यात केलंय फोटोशूट! एकदा बघाच

टीम ईसकाळ
शनिवार, 4 जानेवारी 2020

नुकत्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीने प्रेग्नंसी फोटोशूट करत आपलं बेबी बम्प सोशल मीडियावर शेअर केलंय. 

नवी दिल्ली : सध्या सामान्य लोकांसह बॉलिवूडमधल्या तारकाही प्रेग्नंसी फोटोशूट करताना दिसतात. आपलं फोटोशूट कसं खास होईल याकडे सगळे भर देताना दिसतात. नुकत्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीने प्रेग्नंसी फोटोशूट करत आपलं बेबी बम्प सोशल मीडियावर शेअर केलंय. 

दुसऱ्यांदा आई होणार 'ही' बॉलीवूड अभिनेत्री; पाहा फोटो

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

any day now

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

'ए दिल है मुश्किल'फेम लिजा हेडन ही नऊ महिन्यांची प्रेग्नंट आहे. तिने असे काही प्रेग्नंसी फोटोशूट केलंय की सगळे बघतंच राहिले. लिजाने बिकनी घालून फोटोशूट केलंय. नववा महिना असल्याने तिचं पोट चांगलंय दिसतंय. लिजा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून ती व तिचा पती दिनो ललवानी हे दोघंही बाळासाठी खूप उत्सुक आहेत. तिने बिकनी घालून एक फोटो शेअर केलाय, ज्याचं कॅप्शन तिने दिलंय की 'any day now'. तिच्या आणकी एका फोटोत तिचा लहान मुलगा दिसतोय, ज्यात तिने लिहिलंय की दोन बाळं फोटोबॉम्ब करत आहेत. तिचे फोटो फार गोड असून सर्वजण तिच्या बाळाची प्रतिक्षा करत आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

'ट्वेंटी20'वर करणार हे चित्रपट राज!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My little sisters photography @julia.haydon

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

पहिल्या मुलासोबतचे फोटो लिसा नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. आता लिसा दुस-यांदा आई होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Contemplating a life photobombed by two little peeps soon...

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

'भूज'चा फर्स्ट लुक आउट; अजय देवगण उडविणार पाकिस्तानची दाणादाण

लिसाने ही बातमी सर्वांना सांगितल्यानंर बॉलिवूडच्या अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनम कपूर, एमी जॅक्सन, पूजा हेगडे, गौहर खान अशा अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lisa Haydon Nine Months Pregnant Shares Fabulous Pic Of Her Baby Bump