'आता वैयक्तिक खेळ सुरु झाला...',तेजस्विनीला असं का म्हणाले किरण माने? Bigg Boss Marathi 4, Kiran Mane, Tejaswini Lonari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss Marathi 4: Kiran Mane, Tejaswini Lonari and Prasd discussion.

Bigg Boss Marathi 4: 'आता वैयक्तिक खेळ सुरु झाला...',तेजस्विनीला असं का म्हणाले किरण माने?

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात किरण माने यांनी दिलेल्या क्रमवारीनंतर तेजस्विनी आणि अमृता धोंगडे मध्ये फूट पडली आहे का ? हा प्रश्न सगळ्यांना पडणं साहजिक आहे. आज त्याविषयी किरण, तेजस्विनी आणि प्रसाद याविषयी बोलताना दिसणार आहे. (Big Boss Marathi 4: Kiran Mane, Tejaswini Lonari and Prasd discussion.)

हेही वाचा: BIgg Boss 16: शालीन भनोट सुम्बुलवर तापला; शिव्या दिल्या,लाथ मारली आणि मग...

तेजस्विनीचे म्हणणे आहे,''आज तुम्ही आलात, मला नंबर दिला त्यात मी काय केलं ? माझ्यावर चिडण्याचे काय कारण ?'', तेव्हा किरण म्हणाले, ''तुला सगळे फूस देत आहेत असे तिला वाटत आहे''. तेजस्विनी म्हणाली, ''मग मैत्रीत कुठली जेलसी? तिला दिला असतं तर मला काहीही वाटलं नसत. माझं काय म्हणणं आहे उद्या तिला नंबर 1 दिलं तर मला असं नाही वाटणार... पण तिला वाटलं तसं...मला त्याच वाईट वाटतं आहे''. आता या सगळ्या संवादात अमृता धोगडे केंद्रबिंदू आहे. चर्चा तिच्याविषयीच चाललीय.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Animal Movie Look: लांबसडक केस,रक्तानं माखलेला चेहरा अन् कापलेलं नाक...इतका खतरनाक पहिल्यांदाच दिसला रणबीर

तेजस्विनीचे म्हणणे आहे,''आज तुम्ही आलात, मला नंबर दिला त्यात मी काय केलं ? माझ्यावर चिडण्याचे काय कारण ? किरण म्हणाले,"तुला सगळे फूस देत आहेत असे तिला वाटत आहे. तेजस्विनी म्हणाली, मग मैत्रीत कुठली जेलसी? तिला दिला असतं तर मला काहीही वाटलं नसत. माझं काय म्हणणं आहे उद्या तिला नंबर one दिलं तर मला असं नाही वाटणार... मला त्याच वाईट वाटत आहे''.

हेही वाचा: Vikram Gokhale:'जिंदगी अधूरी है मेरे दोस्त..',अनुपम खेरनी शेअर केलेला विक्रम गोखलेंचा Unseen Video चर्चेत

किरण म्हणाले,''तुमच्या दोघींचा स्वभाव तुम्हाला माहिती. अचानक काय झालं आहे, ती छोट्या छोट्या गोष्टींवरून भडकते. तेजस्विनी म्हणाली, मला असं वाटलं आमच भांडणं होईल (प्रसाद आणि तेजस्विनीचं ) पण उलटं झालं... बरं झालं बिग बॉसनी हा टास्क दिला आहे खरा चेहरा कळतो. दादा काही टीम राहिली नाहीये, आपल्या टीमसाठी करण्यात आता काहीच राहिले नाहीये. किरण म्हणाले,''आता वैयक्तिक खेळ सुरु झाला आहे''.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.