राखी सावंत खूश ! आदिल दुबईत खरेदी करणार १० अपार्टमेंट्स

आदिल दुबईत खरेदी करणार १० अपार्टमेंट्स
Rakhi Sawant
Rakhi Sawantesakal

मनोरंजनाची क्वीन राखी सावंतच्या ( Rakhi Sawant) आयुष्यात जेव्हापासून नवीन बाॅयफ्रेंड आदिल खान दुर्राणीची एंट्री झाली आहे, तेव्हापासून तिच्या आनंदाला उधाण आले आहे. राखी सावंतचा बाॅयफ्रेंड आदिल एक उद्योगपती आहे. तो नेहमी राखीबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला हजर असताना दिसतो. आदिलने तिला एक लक्झरी बीएमडब्ल्यू कारही भेट दिली होती. आता तो दुबईत प्राॅपर्टी खरेदी करण्याचे नियोजन करित आहे. (Rakhi Sawant Says Boyfriend Adil Khan Planning To Buy Apartments In Dubai)

Rakhi Sawant
आता तुझी वेळ ! निहारिका तिवारीला जीवे मारण्याची धमकी

दुबईत अपार्टमेंट खरेदी करण्याची तयारी

आश्चर्यचकित होऊ नका, तुम्ही बरोबर ऐकले आहे. राखी सावंतने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. ती म्हणते, पहिल्यांदा आम्ही एक अपार्टमेंट घेतले होते. आता हा (आदिल) दुबईत १० अपार्टमेंट घेण्याचे नियोजन करित आहे.

Rakhi Sawant
Captain Miller : धनुषचा नवा चित्रपट, चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला

कारण दुबईत (Dubai) सर्वाधिक स्वस्त फ्लॅट्स मिळतात. याचा अर्थ येथे ३ फ्लॅट्स घेतल्याने दुबईत आता १० फ्लॅट्स होतील. पुढे हसून राखी म्हणते, जर कोणाला हवे असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com