Shivam Sharma चे आईच्या मैत्रिणीसोबतच होते संबंध, पास्ता घेऊन जायचा आणि...

कंगना रनौतच्या 'लॉकअप' शो मध्ये सहभागी झालेल्या शिवम शर्माने शो मधून बाहेर पडू नये म्हणून आपल्या आयुष्यातील डार्क सीक्रेट शेअर केले होते.
Shivam Sharma reveals he slept with his mother's friend who was a divorcee, says 'Mai unke ghar pasta cook karke le jata tha'
Shivam Sharma reveals he slept with his mother's friend who was a divorcee, says 'Mai unke ghar pasta cook karke le jata tha'Google

गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटींनी आपल्या आयुष्याविषयी केलेले खुलासे सर्वसामान्य चाहत्यांसाठी मात्र धक्का देणारे ठरले आहेत. नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुलाखतीतून किंवा रिअॅलिटी शो मधून सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी उघडपणे बोलताना दिसतात. अनेकदा त्यांच्या चाहत्यांना त्यावर विश्वास ठेवणं देखील मुश्किल होऊन बसतं. असाच एक खुलासा लॉकअप फेम शिवम शर्मानं(Shivam Sharma) केला होता. शिवम शर्माला कंगना रनौतच्या(Kangana Ranaut) लॉकअप(Lockup) या ओटीटी रिअॅलिटी शो मध्ये पाहिलं गेलं होतं. कंगनाच्या त्या शो मध्ये स्वतःला एलिमिनेशन पासून वाचवण्यासाठी स्पर्धकांना आपल्या आयु्ष्यातील डार्क सीक्रेट्सचा खुलासा करावा लागत होता.(Shivam Sharma reveals he slept with his mother's friend who was a divorcee, says 'Mai unke ghar pasta cook karke le jata tha')

Shivam Sharma reveals he slept with his mother's friend who was a divorcee, says 'Mai unke ghar pasta cook karke le jata tha'
Timepass 3- हृताचं चाहत्यांना थंडगार कोल्ड्रिंक चॅलेंज,काय आहे बरं ते...

त्याचवेळी शिवम शर्मानं जो खुलासा केला होता त्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. शिवमने देखील शो मधून बाहेर पडण्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी एक खुलासा करत म्हटलं होतं की, त्यानं एकदा आपल्या आईच्या मैत्रिणीसोबतच शारिरीक संबंध ठेवले होते. शिवम म्हणाला की,त्याच्या आईची मैत्रिण घटस्फोटीत होती आणि म्हणूनच त्यानं तिला शारिरीक सुखाचा अनुभव देण्यासाठी मदतीचा हात दिला होता. ते शारिरीक संबंध दोघांच्याही सहमतीनं झाले होते असं देखील शिवम शर्मानं नमूद केलं होतं.

Shivam Sharma reveals he slept with his mother's friend who was a divorcee, says 'Mai unke ghar pasta cook karke le jata tha'
Koffee With karan 7 शो ची कार्तिकने उडवली खिल्ली, म्हणाला, 'मला अभिमान....'

शिवम शर्माने पुढे सांगितलं होतं की, आईची ती मैत्रिण घराच्या जवळच रहायची, ती त्याला पसंद देखील करायची. तो त्या आईच्या मैत्रिणीला भाभी म्हणून संबोधायचा. शिवम म्हणाला, मी काही खूप मोठा गुन्हा नाही केला. ती घटस्फोटीत होती आणि मला फक्त तिला आनंदी पहायचं होतं. तिच्या सेक्स लाईफमध्ये ती खूप उदास होती,आणि मी तिला मदत केली बस्स. मी व्हाईट सॉस पास्ता खूप चांगला बनवतो. मी तो पास्ता बनवून तिच्याकडे घेऊन जायचो. आणि आम्ही एकत्र खूप चांगला वेळ घालवायचो. ही खूप जुनी गोष्ट आहे. जवळ-जवळ ८ ते ९ वर्षांपूर्वीची,जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो.

Shivam Sharma reveals he slept with his mother's friend who was a divorcee, says 'Mai unke ghar pasta cook karke le jata tha'
Bollywood च्या ढासळत्या कामगिरीवर फरहान अख्तर स्पष्टच बोलला, म्हणाला...

इतकंच नाही तर खुलासा केल्यानंतर शिवम पुढे म्हणाला की, याला म्हणतात प्रेम द्या आणि प्रेम मिळवा,कारण आयुष्य अनेक दुःखांनी भरलेलं असतं, आपल्याला आनंद वाटायला हवा. शिवमच्या या सीक्रेटला ऐकल्यानंतर तिथे उपस्थित इतर स्पर्धक हैराण झाले होते. बबीता फोगाटने शिवमच्या या सीक्रेटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की,शिवमला त्यावेळी वयाचा सम्मान ठेवायला हवा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com