esakal | CORONA UPDATE : औरंगाबादेत आज २५२ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू , तर २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

आज आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये १५१ पुरूष, १०१ महिला आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ५३५ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती  जिल्हा प्रशासनाने दिली. 

CORONA UPDATE : औरंगाबादेत आज २५२ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू , तर २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरु

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून आज (ता. ३०) जिल्ह्यात सकाळच्या सत्रात २५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १९१ रुग्ण शहरातील असून ६१ जण ग्रामीण भागातील बाधित आहेत. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

आज आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये १५१ पुरूष, १०१ महिला आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ५३५ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती  जिल्हा प्रशासनाने दिली. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

आज शहरात आढळलेले १९१ रुग्ण (कंसात रुग्ण)

घाटी परिसर (३), सुराणा नगर (१), सादात नगर (२), मथुरा नगर (१), ज्योती नगर (२), जयसिंगपुरा (१), राम नगर (१), विद्यापीठ गेट परिसर (१), गणेश कॉलनी (१), सइदा कॉलनी (१), रशीदपुरा (२), लोटा कारंजा (२), कांचनवाडी (६), सिडको ,एन सहा (२), संभाजी कॉलनी (२), संभाजी नगर (२), सिडको एन अकरा (१), अजब नगर (१), हर्सुल परिसर (३), नूतन कॉलनी (२), भाग्य नगर (१), अरिहंत नगर (४), शिवाजी नगर (२), एन दोन सिडको (६), मयूर नगर (२), वाईकर लॉन्स परिसर (१),  चिकलठाणा (१) सुदर्शन्‍ नगर (१), होनाजी नगर (२), छत्रपती नगर (३), भक्ती नगर (२), पद्मपुरा (२), हसनाबाद (२), मातोश्री नगर (६), हुसेन कॉलनी (३), नंदनवन कॉलनी (१), नारळीबाग (१), समर्थ नगर (१), उदय कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी (६),पडेगाव (१), हनुमान नगर (१), एन चार सिडको (४), कोटला कॉलनी (१), पुंडलिक नगर (६),संजय नगर (१), एन पाच सिडको (१), विठ्ठल नगर (१), जय भीम नगर, टाऊन हॉल (३), रमा नगर (१),  सिद्धार्थ नगर, एन बारा (१), अजिम कॉलनी, जुना बाजार (८),  हर्सुल जेल (३), भगतसिंग नगर (२), साई नगर (८), टिळक नगर (१), एस टी कॉलनी ठाकरे नगर (१), जुनी एसटी कॉलनी (१), भारत माता नगर (१), स्वामी विवेकानंद नगर (१), रायगड नगर (१), गोकुळ नगर, जाधववाडी (१), मिसारवाडी (१), एन बारा सिडको (१), एन नऊ सिडको (१), बायजीपुरा (१), एन आठ, सिडको (४), पिसादेवी रोड (१), मिल कॉर्नर (१), भारतमाता नगर (१), ठाकरे नगर (३), जयभवानी नगर (५), राम नगर,एन दोन (११), साई नगर (१), गजानन नगर (३) उत्तम नगर (९), छत्रपती नगर (१), हडको कॉर्नर (१), सूदर्शन नगर (४), नाथ नगर (२),  उस्मानपुरा, मिलिंद नगर (४), अन्य (२)

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

आज आढळलेले ग्रामीण भागातील ६१ रुग्ण

सिल्लोड (१), बिरगाव कासारी, सिल्लोड (१), पोखरी, वैजापूर (१), वैजापूर (१), अश्वमेध सो., बजाज नगर (२), बजाज नगर (१), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (२), मृत्यूंजय सो., बजाज नगर (१), सिडको महानगर एक (८), दत्‌तकृपा सो., बजाज नगर (१), कोलगेट चौक, बजाज नगर (१), देवदूत सो.,बजाज नगर (१), सौदामिनी सो.,बजाज नगर (१), बजाज विहार, बजाज नगर (१), वृंदावन हॉटेल परिसर, बजाज नगर (२), गंगा अपार्टमेंट, बजाज नगर (१), भगतसिंग नगर परिसर, बजाज नगर (१), सुवास्तू सो., बजाज नगर (१), नवजीवन सो., बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), कांजन सो, सिडको महानगर (१), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (१), दीपचैतन्य सो, बजाज नगर (१), न्यू दत्तकृपा सो., बजाज नगर (२), सिंहगड सो., बजाज नगर (१), मंजित प्राईड, बजाज नगर (१),साईश्रद्धा पार्क बजाज नगर (१), कन्नड (१), औराळी, कन्नड (१), कुंभेफळ (२),  राजीव गांधी नगर, खुलताबाद (३), इसारवाडी, पैठण (२), वाळूज, गंगापूर (१), बकवाल नगर, वाळूज (२),  कान्होबावाडी, गंगापूर (१), अविनाश कॉलनी, गंगापूर (१), आगवणे वस्ती, लासूर गाव (१), दर्गाबेस, वैजापूर (८) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  


खासगी रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
 
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात २९ जूनला शिवाजी नगर येथील ५८ वर्षीय पुरूष, जुना बाजार नारायण नगरातील ६१ वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ६२, घाटीत १९६,  जिल्हा रुग्णालयात ०१ अशा एकूण २५९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती प्रशासनाने दिली. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   


कोरोना मीटर -

  • सुटी झालेले रुग्ण    - २६६९
  • उपचार घेणारे रुग्ण - २६०७
  • एकूण मृत्यू             - २५९
  • आतापर्यंतचे बाधित  - ५५३५