Corona Update : कोरोनाचा पाश घट्ट, औरंगाबादेत आज पुन्हा २०० बाधित, ऍक्टिव्ह रुग्ण तीन हजारांच्या घरात

corona image.jpg
corona image.jpg

औरंगाबाद : कोरोनाचा पाश सुटता सुटत नसून आज (ता. तीन) औरंगाबाद जिल्ह्यात  सकाळच्या सत्रात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील १४२ आणि ग्रामीण भागातील ५८ रुग्ण बाधित आहेत.

आज बाधित झालेल्या २०० जणात १२५ पुरूष व ७५ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ६ हजार २४३ कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. २ हजार ९६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता २ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 


आज शहरात आढळलेले १४२ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)

घाटी परिसर (१), लोटा कारंजा (१), हडको (१), जय भवानी नगर (१), जाधववाडी (२), राज नगर, मुकुंवाडी (१), एन एक, सिडको (१), तारक कॉलनी (३), शिवशंकर कॉलनी (२), उस्मानपुरा (१), कांचनवाडी (२), सिडको, एन चार (१), जवाहर कॉलनी (१), हनुमान नगर (१०) विशाल नगर (१), शिवाजी नगर (३),  सातारा परिसर (५), गजानन नगर (३), देवळाई रोड (१), अलमगीर कॉलनी (२), सादात नगर (२), बायजीपुरा (१), रेहमानिया कॉलनी (२), कोहिनूर कॉलनी (४), विठ्ठल नगर (३), पहाडसिंगपुरा (२), सिडको एन अकरा (३), हर्सुल (२), एकता नगर (४), पडेगाव (२), जय भवानी नगर (७), हिंदुस्तान आवास (२), भारतमाता नगर (१),  रायगड नगर (२), नवजीवन कॉलनी (१), पवन नगर (१), शिवछत्रपती नगर, एन बारा (१), सारा परिवर्तन (१), जाधववाडी (१), एन अकरा (२), रघुवीर नगर, जालना रोड (१), एन चार सिडको (१), हनुमान नगर, गारखेडा (३), मुलची बाजार, सराफा रोड (१), गारखेडा परिसर (१), भारत नगर (१), राम नगर (१), बजरंग चौक, एन सहा (२), मुकुंदवाडी (१), शांती निकेतन कॉलनी (१), संभाजी कॉलनी, एन सहा (५), एन दोन, ठाकरे नगर (२), लक्ष्मी नगर, गारखेडा (४), जरीपुरा (२), भाग्य नगर (१), खोकडपुरा (४), चेलिपुरा (१), सेव्हन हिल (१),  एन नऊ (१), न्यू श्रेय नगर (१), बजरंग चौक (१), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (१), एन आठ, सिडको (१), मिलेनियम पार्क (१), छावणी (१), छत्रपती नगर, सातारा परिसर (७), कोकणवाडी (१), हडको, जळगाव रोड (१), नारळीबाग (२), नाईक नगर, देवळाई (१), मिसारवाडी(१), चिकलठाणा (१), अन्य (१) 

ग्रामीण भागात आज आढळलेले ५८ रुग्ण 
नागापूर, कन्नड (१), कोलगेट कंपनी जवळ, बजाज नगर (१),श्वेतशिल्प सो.,बजाज नगर (१), सिंहगड सो.,बजाज नगर (३), दिग्व‍िजय सो.,बजाज नगर (१), लोकमान्य चौक, बजाज नगर (१), कृष्ण कोयना सो.,बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (३), छावा सो.,बजाज नगर (१), एसटी कॉलनी, बजाज नगर (१), सिडको महानगर, बजाज नगर (१), अनिकेत सो.,बजाज नगर (३), वाळूज महानगर (२), शरणापूर (३), बजाज नगर (३), शांती नगर, वडगाव (१), क्रांती नगर, वडगाव कोल्हाटी (२), विशाल मार्केट जवळ, सिडको महानगर (२), साऊथ सिटी, बजाज नगर (४), सारा सार्थक सो.,बजाज नगर (२), जय भवानी नगर, बजाज नगर (२), अल्फान्सो शाळेजवळ, बजाज नगर (२), साजापूर (१), भवानी नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), माऊली नगर, सिडको, बजाज नगर (१), चित्तेगाव (१), टिळक नगर, कन्नड (१), माळुंजा (४), रांजणगाव (४), दर्गाबेस वैजापूर (४) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

कोरोना मीटर

सुटी झालेले रुग्ण    - २९६९
उपचार घेणारे रुग्ण - २९९५
एकूण मृत्यू             - २७९
आतापर्यंतचे बाधित - ६२४३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com