Bachchu Kadu on Uddhav Thackeray: 'पाठिंबा दिला म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री', बच्चू कडूंचे जशास तसे उत्तर

Bachchu Kadu statement : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्या पाठिंब्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले,” असा दावा त्यांनी केला.
Bachchu Kadu criticize Uddhav Thackeray

Bachchu Kadu criticize Uddhav Thackeray

esakal

Updated on

Uddhav Thackeray CM support : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या काळात आपण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता, मात्र त्याबदल्यात दिलेला शब्द पाळला गेला नाही, असा दावा बच्चू कडूंनी केला. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com