

Mumbai Rain Update
ESakal
मुंबई : मुंबईत रविवार (ता. ३१ मे) रोजी उपनगर विभागात पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे उन्हाच्या झळांपासून हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र त्यानंतर कडक ऊन पडल्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक चिंब झाले. परंतु आता हा उकाडा कायमचा नाहीसा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.