
Threat call to MLA Prasad Lad Marathi News : महायुतीचे समन्वयक आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून आठवले आणि गडकरी यांच्याशी संबधीत ठिकाणांचा त्यानं बोलताना उल्लेख केला आहे.