कोल्हापूर विभागात मुलींची बाजी

SSC result declared
SSC result declared

कोल्हापूर : यंदा दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात उत्तीर्णतेत मुलींनीच झेंडा फडकाविला. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याने उत्तीर्णतेत हॅटट्रीक केली, तर कोल्हापूर विभागाने राज्यात सलग पाचव्यांदा द्वितीय क्रमांक पटकाविला.

कोल्हापूर विभागात मुलींचे 92.06, तर मुलांचे 95.57 टक्के इतके उत्तीर्णतेचे प्रमाण राहिले. विशेष म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात उत्तीर्णतेत मुलींनीच बाजी मारली. गतवर्षीच्या तुलने यंदा निकालात 0.30 टक्के इतकी घट झाली. 

कोल्हापूर विभागातील जिल्ह्यांचा एकूण निकाल 
- जिल्हा नोंदणी विद्यार्थी प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
- कोल्हापूर 57905 57823 54879 94.91 
- सातारा 44467 44403 41295 93.00
- सांगली 43054 42910 39653 92.41

* वर्ष जिल्हा निहाय कॉपी प्रकरणे एकूण प्रकरणे 
- 2016 सातारा-20, सांगली-5, कोल्हापूर-32 57
- 2017 सातारा-13, सांगली-4, कोल्हापूर-16 33

मुला-मुलींचा जिल्हानिहाय निकाल असा : 
* जिल्हा प्रविष्ट उत्तीर्ण टक्केवारी 
सातारा - मुले 24707 22533 91.20
- मुली 19696 18762 95.26
सांगली - मुले 24381 22077 90.55
- मुली 18529 17576 94.86
कोल्हापूर - मुले 32842 30813 93.82
- मुली 24981 24066 96.34

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com