

Chhatrapati Sambhaji Maharaj Processionkolhapur gargoti
esakal
Sambhaji Maharaj rally controversy : वाघापूर (ता. भुदरगड) येथील छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने १३ ते १५ मेदरम्यान छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी मिरवणुकीसाठी परवानगी नाकारल्याने गावातील युवकांनी उत्सव मंडपासमोरच ठिय्या मारून आंदोलन केले. यामध्ये युवकांबरोबरच महिलांचीही मोठी गर्दी होती.