Jantar Mantar Student Protest : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनामागे 'हे' मोठे षडयंत्र? खासदार महाडिकांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, विरोधी पक्षांवर घणाघात

Dhananjay Mahadik on Delhi student protest : कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा विरोधकांनी राजकीय वापर केल्याचा आरोप केला. त्यांनी मोदी सरकारच्या नीट निर्णय, कठोर पेपरफुटी कायदा आणि शिक्षण सुधारणा यांचे समर्थन केले.
Dhananjay Mahadik on Delhi student protest

Dhananjay Mahadik on Delhi student protest

esakal

Updated on

कोल्हापूर : दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनाचा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी अशा विरोधी पक्षांनी गैरफायदा घेत देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना (Dhananjay Mahadik opposition allegations) केला. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com