Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

NEET Student Protest : विद्यार्थ्यांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांच्या शिक्षणाची चर्चा रंगली आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता, राजकीय प्रवास आणि संपूर्ण प्रोफाइल जाणून घ्या.
Sadabhau Khot Education

Sadabhau Khot Education

esakal

Updated on

Sadabhau Khot Qualification : दिल्लीतील NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनावर माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर टीका केल्यानंतर आता सोशल मीडियावर खोत यांच्या शैक्षणिक पात्रतेचीही चर्चा सुरू झाली असून त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com