Kolhapur ST : तिकीट दरवाढीने रोज बारा लाखांच्या उत्पन्नात भर: एसटीच्या कोल्हापूर विभागातील चित्र
तिकीट दरवाढीपूर्वी विभागाचा हा आकडा सुमारे ७२ लाख रुपयांवर होता. तो आता ८४ लाखांवर पोहोचला आहे. विभागात एकूण ७१० गाड्या असून, रोज त्यांच्या हजारो फेऱ्या जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर होतात.
Kolhapur ST Division experiences a surge in daily earnings, reaching 12 lakh, following the recent ticket fare hike.Sakal
कोल्हापूर : एसटीच्या तिकीट दरात झालेल्या वाढीमुळे कोल्हापूर विभागाच्या रोजच्या उत्पन्नात सुमारे बारा लाख रुपयांची भर पडत आहे. तिकीट दरवाढीपूर्वी विभागाचा हा आकडा सुमारे ७२ लाख रुपयांवर होता. तो आता ८४ लाखांवर पोहोचला आहे.