Disha Patni : दिशा पटनीच्या वडिलांची झाली फसवणूक ; अध्यक्ष बनवण्यासाठी तब्बल 25 लाखांचा गंडा

Disha Patani Father Get Cheated : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीच्या वडिलांची तब्बल 25 लाख रुपयांना फसवणूक झालीये. काय आहे प्रकरण जाणून घेऊया.
Disha Patni
Disha PatniEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी सध्या तिच्या नुकत्याच कंगुवा सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत असला तरीही तिच्या वैयक्तिक आयुष्यात धक्कादायक घटना घडली आहे. दिशाचे वडील आणि निवृत्त पोलीस अधिकारी जगदीश पटनी यांची फसवणूक झाली आहे. याबद्दल त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या एफआयआरवर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com