Pre Monsoon Rain Maharashtra : मॉन्सूनची चाहूल! महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कोकणात अलर्ट

Heavy Rain Warning : महाराष्ट्रात मॉन्सूनची चाहूल लागली असून हवामान विभागाने पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकण भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.
Pre Monsoon Heavy Rain Warning Maharashtra pune satara kolhapur konkan

Pre Monsoon Heavy Rain Warning Maharashtra pune satara kolhapur konkan

esakal

Updated on: 

Maharashtra Rain Alert Monsoon : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढच्या २४ तासांत वातावरणात अचानक बदल होणार आहे. राज्याच्या पश्चिम व दक्षिण भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः दक्षिण कोकण-गोवा पट्टा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील काही भागांत पुढील दोन ते तीन तासांत मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Monsoon Withdrawal Status in Maharashtra
Maharashtra Weather Forecast: Yellow Alert in Several Districts
Vidarbha Rain Forecast
Yellow Alert in Maharashtra Districts
Marathi News Esakal
www.esakal.com